Sharad Pawar | 80th Birthday | शरद पवारांनी केले या भाषणाचे कौतुक | Yashwantrao Chavan Centre

  • 3 years ago
महाराष्ट्राचे जाणते नते शरद पवार यांचा वाढदिवस आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मोठ्या थाटात साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास गुजरातहून गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेश अध्यक्ष शंकरसिंग वाघेला आले होते. दिल्लीहून श्रीनिवास पाटील आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले होते. मात्र या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने ... अशोक मोतीलाल पाटील असं या शाळकरी मुलाचं नाव. तो गडचिरोली जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातून आला होता. त्यानी ज्या तडफेनी भाषण केलं, त्यावरून त्याने अगदी शरद पवार यांचीही वाहवा मिळवली ....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #sharadpawar #ncp #birthday

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019

Recommended