सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या घरावर धडकलं मराठा आंदोलन

  • 3 years ago
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण सोलापूर जिल्हा बंद आहे. महिला मराठा आंदोलकांनी आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर महिला मराठा आंदोलकांनी आसुड ओढून आंदोलन केलं आणि आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले.