पंतप्रधानांच्या आवाहनावर जितेंद्र आव्हाडांची टिका
  • 3 years ago
पुणे : ''मी मुर्ख नाही. मी 'त्या' दिवशी एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही,'' असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या आवाहनावर कडाडून टिका केली आहे.
Recommended