महिलांसाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा | Jitendra Awhad | Special Announcement For Women | MHADA
  • 3 years ago
आज जितेंद्र आव्हाड यांनी महिलांसाठी एक खास घोषणा केली आहे , एक हजार महिलांच्या राहण्याची सोय असलेले सुसज्ज असे वसतिगृह म्हाडातर्फे दक्षिण मुंबईतील ताडदेव भागात म्हाडातर्फे उभारण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही घोषणा केली.
मुंबईत राज्यभरातून महिला नोकरी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही. कार्यालयापासून दूर उपनगरांमध्ये राहावे लागत असल्याने रोजच्या प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. ही गरज ओळखून ताडदेव येथील एम.पी. मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येईल.हे सुसज्ज वसतिगृह साधारण दीड ते दोन वर्षांत उभारले जाणार असून सहा महिन्यांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.

#lokmat #JitendraAwhad #Women #Maharashtranews #MHADA
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended