दानवे यांच्या विरोधात अकोला येथे शिवसेनेने केलेले आंदोलन

  • 3 years ago
शेतकऱ्यांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल अकोला जिल्हा शिवसेनेने त्यांचा निषेध केला. .जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात धिंग्रा चौकात दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांनी बदडले. दानवे अकोल्यात आल्यास तोंडाला काळे फासण्याचाही दिला इशारा (श्रीकांत पाचकवडे)

Recommended