रूपाली चाकणकरांचे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन | Rupali Chakankar Protest On Petrol & Diesel

  • 3 years ago
भर रस्त्यात सुरु असलेला हा जागरण गोंधळ महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरलाय. भंडाऱ्याची उधळणं करत वाघ्या-मुरळी गोंधळ घातलायत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम नसून हे एक आंदोलन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि घरगुती गॅसच्या दरात झालेल्या वाढीविरोधात हे आंदोलन केले. राज्यभरात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु होते. पुण्यातील स्वारगेट चौकातील या आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला. या जागरणात मुरळी नाचवल्याने आंदोलनाच्या गोंधळावर टीका होतेय. रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन या गोंधळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ( Ashwin VO )

#Lokmat #RupaliChakankar #NCP #Petrol #Diesel #Gas #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended