हॉटेल चे रूपांतर कोविड सेंटरमध्ये | Katraj | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
हॉटेल चे रूपांतर कोविड सेंटरमध्ये


अँकर - वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात बेडस ची कमतरता भासतेय, यामुळेच पुण्यात चक्क एका हॉटेल चे रुपांतर कोविड सेंटर मध्ये करण्यात आले आहे
पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
शहरात असणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटल, बेड,ऑक्सिन,व्हेंटिलेटर बेड तसेच औषध सुविधा मिळवण्यासाठी तासनतास वाट पाहत बसावे लागत आहे.मात्र शहरातील अनेक सामाजिक संस्थाच्या पुढाकारातून काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी पैसे घेऊन कोविड सेंटर उभारले जात आहेत. पुण्याच्या कात्रज परिसरात असलेल्या रॉयल इन या हॉटेलमध्ये रुग्णासाठी कोविड सेंटर बनवण्यात आल आहे. खाजगी डॉक्टर, स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जवळपास ८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये ४० ऑक्सिजन आणि ४० विलगीकरणं बेड करण्यात आली आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या आशा प्रकारची व्यवस्था करणं गरजेच असल्याचं बोललं जातंय

बाईट- डॉ नम्रता बोथरा

#CovidCenter #pune #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended