पिंपरी शहरात हॉटेल- रेस्टॉरंट आज सुरू; व्यवसायिकांना दिलासा! | Sakal Media |

  • 3 years ago
पिंपरी शहरात हॉटेल- रेस्टॉरंट आज सुरू; व्यवसायिकांना दिलासा!

पिंपरी : शहरातले हॉटेल- रेस्टॉरंट आज सुरू झाले. पहिला दिवस असल्याने स्वच्छतेची लगबग होती. हॉटेल व्यवसायिकांच्या जीवात जीव आल्याचे दिसले. खवय्यानीही आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारला. पण.. पुरेशी काळजी घेऊन. पहा काय म्हणतायेत पिंपरी चिंचवड मधले खवय्ये...!
(व्हिडिओ : संतोष हांडे)


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended