GST उशिरा भरणाऱ्यांना मिळणार दिलासा ..! | GST | Maharashtra | Union Finanace | Sakal Media |
  • 3 years ago
केंद्र सरकारने लागू केलेल्या GSTअर्थात वस्तू व सेवा करातील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीच्या विरोधात देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल व संबंधित घटक असे देशभरातील एकूण 250 संघटना एकवटल्या आहेत. याचं नेतृत्व पुण्यातून होत आहे. या संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण तर मंगळवारी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. तसेच आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली आहे. काय आहेत त्यांच्या अपेक्षा आणि अपेक्षित बदल याविषयी संवाद साधत आहेत नरेंद्र सोणावणे आणि सीए स्वप्नील मुनोत.
#unionfinance #maharashtra #GST
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended