Sakal Success Story : वयाच्या साठीतही भेळ विक्री करणारे वाळुंज दाम्पत्य ठरतेय आदर्श | Sakal Media |
  • 3 years ago
सातारा रस्त्यावर दुचाकीवर छोटासा स्टॉल लावून चिवडा मटकी भेळ विक्रीचा व्यवसाय करणारे वाळुंज दाम्पत्य. काही दिवसापूर्वी या वाळुंज दाम्पत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनतर सोशल मीडियावर त्यांचा फोटो पाहून अनेक ग्राहक ही चटकदार भेळ चाखण्यासाठी येऊ लागले. वयाच्या साठीतही कष्ट करून चार पैसे कमावणाऱ्या वाळुंज दाम्पत्य आजच्या तरुणाईसाठी आदर्श ठरत आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended