काय म्हणतात लसीकरण करणारे डॉक्टर| coronavirus | Doctor |Sakal Media |
  • 3 years ago
काय म्हणतात लसीकरण करणारे डॉक्टर
पुणे : जगातल्या सर्वात मोठ्या #covid लसीकरणाला भारतात सुरवात झाली आहे. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरणाने आता वेग घेतला आहे. लसीकरण केंद्रावर काय आहे स्थिती? डॉक्टरांच्या अपेक्षा काय? बघुयात या व्हिडीओमधून
#Coronavirus #Pune #Lockdown #Doctor
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended