काय म्हणतात लसीकरण करणारे डॉक्टर | coronavirus| doctor | Pune

  • 3 years ago
काय म्हणतात लसीकरण करणारे डॉक्टर
पुणे : जगातल्या सर्वात मोठ्या #covid​ लसीकरणाला भारतात सुरवात झाली आहे. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरणाने आता वेग घेतला आहे. लसीकरण केंद्रावर काय आहे स्थिती? डॉक्टरांच्या अपेक्षा काय? बघुयात या व्हिडीओमधून
#Coronavirus​ #Pune​ #Lockdown​ #Doctor

Recommended