अवैध वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले. | Beed | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
बीड : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून सावरगाव (ता. गेवराई) जवळ गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले.
कारवाई ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन चालक-मालक अशा १६ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended