मकर संक्रातीला खणांची होईल चांगली विक्री; कुंभार व्यावसायिक आशादायी | Potter | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
ना व्हायरसचा संसर्ग थोपविण्साठी मार्च महिन्यातच लॅाकडाऊन सुरू झाले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. लॅाकडाऊन उठविल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत. मात्र लॅाकडाऊननंतर कुंभारकीचा व्यवसाय करणाऱ्यांना येणारा नववर्षातील मकर संक्रातीचा पहिल्याच सणासाठी खण, झाकणी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. भोसरी एमआयडीसीतील इएल ६० ब्लॅाकमध्ये परमेश्वर दिलीप कुंभार व राधाबाई कुंभार हे गेल्या चाळीस वर्षापसून येथे कुंभारकीचा पारंपारीक व्यवसाय करत आहेत. मकर संक्रांतीच्या सणासाठी कुंभार बांधवांची साहित्य बनविण्याची लगबग सुरू आहे. या ठिकाणी खणांची भली मोठी रास लागलेली पहायला मिळते.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended