शहरात फुलले स्ट्रॉबेरीचे मळे | Pune | Strawberry Farming | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्‌या प्रमाणात औद्यागिकरण झाले. सिमेंटच्या जंगलात औषधालाही शेती उरली नाही. मात्र, नागरीकरण वाढलेल्या शहरात टेरेसचा सुयोग्य वापर बागप्रेमींनी सेंद्रिय शेतीसाठी केला. त्यातही महाबळेश्‍वर व पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पहायला मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीचे मळे सध्या शहरात फुलल्याचे दृश्‍य पहावयास मिळत आहे.शहरात वाल्हेकरवाडी, इंद्रायणीनगर, निगडी, थेरगाव, आकुर्डी आदी भागात टेरेस व अंगणामध्ये स्ट्रॉबेरी लावण्यात आली आहे. अवघ्या तीनशे ते साडतीनशे सेक्‍क्‍अर फूटमध्ये कुटुंबाला पुरेल व व्यवसायही सुरु करता येईल एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. पाहा थेरगावमध्ये केलेली स्ट्रॉबेरी.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended