घरात राहून व्यायाम करा: अभिनेत्री स्मिता प्रभू

  • 3 years ago
प्रेमाच्या वाटेवर, गोट्या, जिद्द, खलीवली, विडा, ग्रे, जिंदगाणी, परफेक्ट प्लान, झाड, अर्पण यासारखे अनेक मराठी चित्रपट, झेप, माझ्या नवऱ्याची बायको यासारख्या विविध मालिकांमध्ये अभिनेत्री स्मिता प्रभू हिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ती व्यायामाला प्राधान्य देत आहे. रसिकांना घरात राहून व्यायाम करण्याचे आवाहन तिने केले आहे.