घरात राहून व्यायाम करा व कोरोनाला पळवून लावा: अभिनेता श्याम विभांडीक

  • 3 years ago
शेरवानी कहाँ है, बुलेट राजा यासारखे गाजलेले हिंदी चित्रपट, रेती, गोट्या, जरब, गुलदस्ता, जय आठराभुजा सप्तश्रृंगी माता यासारखे मराठी चित्रपट, क्राईम डायरी यासारख्या मालिकांमधून अभिनेता श्याम विभांडीकने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने तो घरात राहूनच व्यायामाला प्राधान्य देतो आहे. रासिकांनीही घरात राहून व्यायाम करावा व कोरोनाला पळवून लावावे असे आवाहन त्याने केले आहे.

Recommended