Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास अलिबाग दिशेने; मुंबई सह इतर भागात पावसाचा रेड अलर्ट जारी
  • 3 years ago
निसर्ग चक्रीवादळ सुरवातीला हे वादळ हरिहरेश्वर जवळ धडकण्याची शक्यता होती.मात्र, संध्याकाळपर्यंत यात बदल होऊन ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Recommended