Shiv-veena | Valentine Day Special | Valentine's special song and Shiveena | Bigg Boss S2
  • 4 years ago
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लव्हबर्ड्स शिव-वीणाचं valentines day निमित्त एक रोमँटिक गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. या गाण्याविषयी आणि शिव-वीणाच्या valentines प्लँन्सविषयी जाणून घेऊया या interviewमध्ये! Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari Video Editor- Omkar Ingale #shiveena
Recommended