Ratris Khel Chale 2 | शेवंताच्या घरात रक्ताचे थेंब | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताच्या घरात रात्री अचानक रक्ताचे थेंब पडू लागतात. ते बघून शेवंता आणि शोभा दोघीही घाबरतात. आता शेवंता ते घर सोडणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote #Ratriskhelchale2

Recommended