Ratris Khel Chale 2 Episode Update | नवीन संकटाची चाहूल | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांच्या पायाला काटे लागल्याने त्यातून रक्त येत असतं आणि ते पूर्ण घरात दिसतं. आणि तेव्हाच इंदूच्या साडीचा पदर फाटतो ज्यामुळे तिला आता नवीन संकट येणार की काय ? अशी शंका येऊन चक्कर येते. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2

Recommended