Ratris Khel Chale 2 | शेवंताच्या येण्याने संकटाची नवीन चाहूल ? | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये शेवंता वाड्यावर येते आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू असताना चुकून तिच्याकडून इंदूचं मंगळसूत्र तुटतं. शेवंताच्या येण्याने वाड्यावरील ही संकटाची नवीन चाहूल आहे का ? हे बघण्यासाठी पहा रात्रीस खेळ चाले २. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.

Recommended