Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंताचा वाड्यात प्रवेश ? | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताचं कपडे शिवण्याचं काम चालू झाल्यापासून गावातले पुरुष रात्री तिच्या घरी तिला त्रास द्यायला लागल्याने त्याला जबाबदार अण्णाच आहेत असं ती म्हणते. आणि ती बॅग भरून वाड्यावर जाते. तिथे ती अण्णा आणि तीच नातं काय आहे ते सांगते. आता पुढे काय होणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Recommended