Ratris Khel Chale 2 Episode Update | बाप मुलीला वाचवेल का ? | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत रघू सुषमाला वाचवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी त्यांच्या रक्तातील नात्याच्या पुरुषाकडून द्यायला सांगतो. तेव्हा शेवंताला अण्णांची म्हणजेच सुषमाच्या खऱ्या बापाची आठवण होते. अण्णा बापाचं कर्तव्य पूर्ण करणार का ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2

Recommended