गीता माळींच्या अपघाताचा व्हिडिओ

  • 5 years ago
नाशिक- गायन कलेने नाशिकसह मुंबई, पुणे, दिल्ली आणि थेट अमेरीकेत ठसा उमटवलेल्या मूळ नाशिकच्या गीता माळी यांचा अपघातात मृत्यू झाला मागील दिड महिन्यांपासून त्या अमेरीकेत कार्यक्रमासाठी गेल्या होत्या भारतात परल्यामुळे त्यांचे पती विजय माळी त्यांना घेण्यासाठी मुंबईला गेले होते विजय माळी हे स्वतः होंडा सिटी गाडी चालवत होते नाशिकला येत असताना शहापूरजवळ त्यांचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट डिव्हाडर तोडून समोर असलेल्या आईलच्या टँकरवर धडकली ही धडक इतकी जोरदार होती की, गीता माळींचा जागीच मृत्यू झाला या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे यात पाहू शकता, किती भीषण हा अपघात होता

Recommended