'राज्याबाहेरुन त्यांना माणसं आणून दंगा करायचाय' राऊत ठाकरेंच्या भेटीला|Sanjay Raut |Uddhav Thackeray
- 2 years ago
राज्याबाहेरुन माणसं आणून दंगा करायचा प्लान आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. राज ठाकरेंचं नाव न घेता राऊतांनी हा आरोप केलाय. इतकंच नाही तर संजय राऊतांनी तातडीनं मुख्यमंत्री उदधव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दिलीप वळसे पाटीलही बैठकीत होते. राज ठाकरेंवर काय कारवाई करायची यासंबंधी अॅक्शनप्लान ठरल्याचीही माहिती मिळतेय.aniket vo
#Rajthackeray #Sanjayraut #uddhavthackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

नवनीत राणा आणि रवी राणा यांची नवी अडचण, आता काय घडलं ? Navneet Rana Ravi Rana | MVA Government
Lokmat
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर गायब, राज ठाकरेंवर नाराजी? | Vasant More | Raj Thackeray | MNS Sabha
Lokmat
आजची News Live: राऊत अडकले... आता मोठी नावं समोर Sanjay Raut | Sharad Pawar | Patra Chawl case
Lokmat
आजची News Live: १६ आमदारांचा मुद्दा, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय घडलं? Shinde vs Thackeray
Lokmat