आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या रिदा रशीद यांचा राजकीय प्रवास |Who Is Rida Rashid?Jitendra Awhad

  • last year
Who Is Rida Rashid? : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या रिदा रशीद यांचे नाव गेल्या चोवीस तासात चर्चेत आले आहे. विनयभंगाचा आरोप करणारी घटना घडल्यानंतर रिदा रशीद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे व्हिडिओ देखील आता व्हायरल झाले आहेत. यानंतर रिदा रशीद कोण आहेत याची चर्चा देखील सुरू झाली.
#Ridarashid #Jitendraawhad #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended