Pune: पुण्यातील धरणांमध्ये केवळ 80 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी कपातीची शक्यता
  • 6 months ago
सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून पुणेकरांची पाण्याची चिंता वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाणीपातळी मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended