खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतरचे नयनरम्य दृश्य | Khadkwasla Dam View | Pune
  • 3 years ago
धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा मुठा नदीत तब्बल 22.34 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साेडण्यात आले आहे. पुणे शहराची तब्बल दीड वर्षांची तहान भागू शकते इतके हे पाणी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मुठा नदीतून तब्बल अकरा खडकवासला धरणात साठेल इतके पाणी साेडून देण्यात आले आहे. हे पाणी 4 ते 8 ऑगस्ट या पाच दिवसांमध्येच साेडलेले आहे.
खडकवासला धरण तून पाणी सोडल्यानंतरचे नयनरम्य दृश्य

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19