Maharashtra: मान्सूनपूर्व सरी महाराष्ट्रात कधी बरसणार? जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदा
  • 11 months ago
मान्सूनचा प्रवास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरु झाला. संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मान्सूनने पुढचा प्रवास सुरु केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended