Dhangekar on Bapat: 'पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं'; बापटांच्या निधनावर धंगेकरांच्या भावना

  • last year
भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली, 'राजकीय स्तर कसा टिकवायचा हे बापटांकडून शिकावं. त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. पुणे आज चांगल्या नेतृत्वाला मुकलं' अशा भावना धंगेकरांनी व्यक्त केल्या.

Recommended