लक्ष्मण जगतापांच्या स्मृतीस्थळी अश्विनी जगताप यांना अश्रू अनावर! | Ashwini Jagtap | Laxman Jagtap
  • last year
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा ३६ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत
Recommended