Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/11/2023
Pimpri Chinchwad: '...अपक्षाची उमेदवारी खोक्यातून'; असे बॅनर लावत Rahul Kalate यांच्यावर खोचक टीका

पुण्यातील बॅनरबाजीचे लोण आता पिंपरी चिंचवडमध्येही आलंय. चिंचवडमध्ये लावलेल्या फ्लेक्समधून महाविकासआघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. या बॅनरबाजीचा आणि त्याच्यामागचा पार्श्वभूमीचा आढावा घेतलाय कृष्णा पांचाळ यांनी..#pimprichinchwad #rahulkalate

Category

🗞
News

Recommended