Bawankule on Pimpri Chinchwad: 'एकदिलाने अश्विनी जगताप यांना निवडून आणावे'; बावनकुळेंची मागणी
  • last year
'कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये आमची स्टार प्रचारक जनताच आहे जनता या दोन्ही जागा आम्हाला निवडून देईल अशी खात्री आहे मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरीच्या पोट निवडणुकीमध्ये पुढाकार घेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही बिनविरोध करण्यासाठी भूमिका घेतली होती त्यानुसार चिंचवडची पोटनिवडणूकही बिनविरोध करावी' अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
Recommended