Pimpri Chinchwad: 'मी विजयावर ठाम आहे'; मतमोजणीला सुरुवात होताच Ashwini Laxman Jagtap यांचा विश्वास
  • last year
गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अशातच पिंपरी-चिंचवडमधील भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याशी बातचीत केल्यावर त्यांनी '१ लाख मतांनी मी निवडून येईल' असा विश्वास दर्शवला.
Recommended