Uddhav Thackeray आणि Prakash Ambedkar यांच्या युतीशी 'मविआ'चा संबंध नाही - Nana Patole| Shivsena VBA
  • last year
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झाली आहे. पण या युतीचा महाविकास आघाडीशी संबंध नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. याबाबत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नसल्याचे नाना पटोले म्हणाले. गोंदियात एका खासगी कार्यक्रमासाठी नाना पटोले आले होते. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाशी झालेल्या युतीबाबत विचारले असता ते बोलत होते.

#UddhavThackeray #PrakashAmbedkar #NanaPatole #SharadPawar #SanjayRaut #Congress #NCP #Gondia #JitendraAwhad #EknathShinde #Cricket #Maharashtra
Recommended