फडणवीसांचं कौतुक केल्यानंतर भाजपची Navneet Rana यांना 'ऑफर' | Devendra Fadnavis | BJP | Ravi Rana
  • last year
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केले. दोघांचेही विचार हिंदुत्ववादी आहे. नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजप पक्षामध्ये येऊन कमळावर लढावं. त्यांनी वेगळी निवडणूक लढवू नये. त्यांनी भाजपमध्ये यावं, भाजप पक्ष स्वीकारावा अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

#NavneetRana #DevendraFadnavis #BJP #Shivsena #ChandrashekharBawankule #MVA #SatyajeetTambe #AjitPawar #Congress #Maharashtra
Recommended