CM Eknath Shinde on Prasad Lad | मुख्यमंत्र्यांनी दिले प्रसाद लाडच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण | Nagpur | Sakal
  • last year
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माबाबत वादग्रस्त विधान केले आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
Recommended