Sudhanshu Trivedi | ‘त्या’ वादग्रस्त विधावावर अखेर सुधांशू त्रिवेदींनी दिली प्रतिक्रिया | Sakal
  • last year
भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्याच विधानावर त्रिवेदींनी प्रतिक्रिया देत सावरासावर केले आहे. ते गुजरातमधील अहमदाबादमध्ये बोलत होते.


Recommended