Deepak Kesarkar | जाहीर कार्यक्रमात शिक्षणमंत्र्यांनी IAS अधिकाऱ्याला सुनावलं | Maharashtra | Sakal
  • last year
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात आयएएस अधिकाऱ्याला झापलं. भाषण सुरु असतानाच व्यासपीठावर IAS अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत जोरजोरात चर्चा करत होते. त्यामुळे केसरकरांनी चांगलेच संतापले.

Recommended