Deepak Kesarkar यांनी केलेल्या दाव्यावर Aaditya Thackeray यांची प्रतिक्रिया | Uddhav Thackeray | Eknath Shinde |
  • 2 years ago
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाजपा (BJP) आणि मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात चर्चा सुरू होती, असा गौप्यस्फोट केला आहे. हे जर खोटे असेल तर मी सार्वजनिक जीवनातून सन्यास घेईन, असे देखील केसरकर यांनी जाहीर केले आहे. केसरकरांच्या याच दाव्यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#AdityaThackeray #Shivsena #DeepakKesarkar #UddhavThackeray #EknathShinde #BJP #DevendraFadnavis #HWNews
Recommended