काकडेंचे आकडे काय सांगतात? पुण्यात मनसे भाजप युती होणार? | BJP's Sanjay Kakade on MNS BJP Alliance
  • last year
Pune Municipal Corporation Election News : आगामी महापालिका निवडणुकीत खासकरुन मुंबई पुण्यात भाजप मनसे युतीच्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय, मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बऱ्याचदा वेगवेगळ्या व्यासपीठांवर एकत्र दिसत आहेत. त्यातच पुन्हा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पुण्यात भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली होती, त्यामुळे भाजप मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलंय, मनसेशी युती करण्या बाबत अनेक भाजप नेते सकारात्मक असताना भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मात्र या युतीला विरोध दर्शवलाय.. (Ashwini vo)
#SanjayKakade #Pune #MNS #BJP #devendrafadnavis #rajthackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended