शिंदेंसोबत युती करणार का?, भाजपचा प्लॅन काय? Shinde and bjp Alliance | What Is BJP's Game Plan?

  • 2 years ago
शिवसेनेला ऐतिहासिक खिंडार पाडून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार बनवलं. ते स्वत: मुख्यमंत्री झाले. आता येत्या काही दिवसांत महत्त्वाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे, भाजप आणि एकनाथ शिंदेंनीही कंबर कसलीय. मतांची बेगमी करण्यासाठी राज ठाकरेंनाही सोबत घेण्याचा शिंदे आणि फडणवीसांचा प्लॅन आहे. पण एकनाथ शिंदे यांना कुठे सोबत घेणार आणि कुठे वेगवेगळे लढणार? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा प्लॅन सांगितलाय. पाहा काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस...
#BJP #devendrafadnavis #Eknathshinde #Shindecamp #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended