Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी नानांच्या मागणीवर दिली प्रतिक्रिया | Politics | Sakal
  • last year
दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नानांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Recommended