World Mental Health Day 2022 : मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व आणि इतिहास, जाणून घ्या

  • 2 years ago
धावपळीच्या युगात मानसिक तणावाचा सामना जवळपास सर्वांना करावा लागतो. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी 10 ऑक्टोबरला \'जागतिक मानसिक आरोग्य दिन\' साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended