“आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला..”; 5G सेवेच्या उद्घाटनानंतर CM Shinde यांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 5G सेवेमुळे देशात क्रांती घडून येईल, असे ते म्हणाले.

#EknathShinde #NarendraModi #5G #InternetServices #Jio #Vodafone #Connectivity #DigitalIndia #Digitalisation #Mumbai #HWNews #MukeshAmbani #AkashAmbani

Recommended