उद्धव ठाकरेंमुळेच राणे मुख्यमंत्री झाले, आता त्यांनी जास्त…, Ambadas Danve यांचं टीकास्त्र

  • 2 years ago
नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे केवळ बढाई मारतात. आदिलशाह, अफजल खान, अमूक-तमूक आणि हे शाह असा यांचा इतिहास आहे. असं बोलताना यांना काहीच वाटत नाही का? अशी टीका गुन्हा आहे. उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून तुरुंगात जावं लागेल.अशी टीका नारायण राणेंनी केली होती. या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

#AmbadasDanve #NarayanRane #UddhavThackeray #AdityaThackeray #NileshRane #NiteshRane #Kokan #CM #MaharashtraPolitics #HWNews

Recommended