Marathwada Liberation Day 2022: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा इतिहास, जाणून घ्या
  • 2 years ago
दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. निजामाने भारतात आपले राष्ट्र निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण 13 सप्टेंबर 1948 रोजी जेव्हा भारत सरकारने निजामावर हल्ला केला. त्यानंतर निजामाला भारत सरकारपुढे नमते घ्यावे लागले आणि त्याने शरणागती पत्करली.1
Recommended