सोलापूरमध्ये माजी नगरसेवक आणि इलेक्ट्रिक कामगारांमध्ये हाणामारी |Solapur

  • 2 years ago
सोलापूर येथील एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक रियाज खराडी आणि इलेक्ट्रिक कामगारांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.