"अमोल मिटकरी आणि रोहित पवार..." सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळाबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
  • 2 years ago
बुधवारी पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि रोहित पवारांचाही उल्लेख केला.
Recommended